पुसद शहरांमध्ये फार मोठ्या प्रमाणावर समाज बांधवांच्या उत्साहात शिवजन्मउत्सव छत्रपती शिवरायांच्या जन्मोत्सव सोहळा मोठ्या उत्साह साजरा केला जातो. दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा शिवजन्म उत्सव राजमाता राष्ट्रमाता मासाहेब जिजाऊ जन्मोत्सव साजरा करण्याच्या दृष्टीने शिक्षक पतसंस्था 675 चे सभागृह दत्त मंदिरा जवळ मोती नगर येथे समाज बांधवांची सभा आयोजित करण्यात आली होती.