वैभववाडी: एडगाव येथे विमल गुटखा सह १,२४००० चा मुद्देमाल जप्त :नाकाबंदी दरम्यान वैभववाडी पोलिसांची कारवाई : एकावर गुन्हा दाखल
Vaibhavvadi, Sindhudurg | Jul 29, 2025
एडगाव येथे वैभववाडी पोलिसांनी आज मंगळवार २९ जुलै रोजी सायंकाळी ४ वाजता गुटखा वाहतुकीवर कारवाई केली. विमल गुटखा व गुटखा...