आज उमरेड बायपास रोड येथे जगद्गुरु रामानंदाचार्य दक्षिण पीठ नाणिज धाम यांचे पवित्र पादुका दर्शन सोहळा मोठ्या भक्तिमय वातावरणात पार पडला. शेकडो भक्तांनी यावेळी पादुकांचे दर्शन घेतले यावेळी प्रामुख्याने माजी आमदार सुधीर पारवे देखील उपस्थित होते. याप्रसंगी पवित्र पादुकांचे मनोभावे दर्शन घेऊन समितीतर्फे निराधार महिलांना आदान म्हणून घरगुती लघुउद्योगाच्या वस्तूचे वितरण देखील करण्यात आले. यावेळी शेकडो महिला येथे उपस्थित होत्या