विरोधकांच्या दुकाना बंद करण्याची हिच वेळ, हे पैशासाठी उभे काँग्रेस नेते अब्दुल रशीद पहेलवान.. यांच्या दुकानदारीला आम्ही ताळे लावले,ते आता ऊघडणार नाही; काँग्रेस नेते अब्दुल रशीद पहेलवान यांचा माळीपुरा भागात गोरंट्याल यांच्यावर निशाणा.. आज दिनांक 11 रविवार रोजी सकाळी 8 वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक 10 मध्ये राजकीय हालचालींना वेग आला असून, माळीपुरा भागात काल रात्री पार पडलेल्या काँग्रेसच्या भव्य सभेने प्रचारात मोठी आघाडी घेतली