निलंगा: पान चिंचोली येथील युवकाचा कवठा पाटीजवळ अपघाती मृत्यू. टेम्पो रॉंग साईडने येऊन दुचाकीस धडकला
Nilanga, Latur | Nov 5, 2025 निलंगा तालुक्यातील पान चिंचोली येथील अतुल दिवे हा पान चिंचोली येथून मिटूर कडे जात असताना दिनांक चार नोव्हेंबर रोजी कवठा पाटी जवळ भरधाव वेगात येणाऱ्या आयशर टेम्पो ने रॉंग साईडने येऊ न त्याच्या दुचाकीस जोरदार धडक दिली यात त्याचा जागीच मृत्यू झाला