रेनापुर येथील नगरपंचायत निवडणूक जी रणधुमाळी शिगेला पोहोचले असताना निवडणूक आयोगाने आक्षेप घेतलेल्या उमेदवारांचा न्यायालयीन निर्णय वेळेत न आल्याने निवडणूक आयोगाने रेनापुर येथील नगरपंचायत निवडणुकीत स्थगिती देत नव्याने निवडणूक कार्यक्रम जाहीर केला नगराध्यक्ष पदासाठी पाच तर नगरसेवक पदासाठी 94 उमेदवार निवडणूक रिंगणात उभे आहेत