आज सोमवार दिनांक 1 डिसेंबर रोजी माध्यमांना माहिती मिळाली हे की [ गंगापूर-अहिल्यानगर रस्त्यावरील भेंडाळा फाटा येथे कंटेनर आणि ट्रक यांच्यात भीषण अपघात झाला. या अपघातात एक व्यक्ती गंभीररित्या जखमी झाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, हा अपघात इतका भीषण होता की दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले. घटनेची माहिती मिळताच, रुग्णवाहिका चालक शुभम वाघमारे आणि रोहित शिंदे यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली.