आज शनिवार सात फेब्रुवारी रोजी दुपारी एक वाजता पालकमंत्री संजय शिरसाठ यांनी माध्यमांना माहिती दिली की, उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांच्या विमान अपघात प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी अशी मागणी अनेकांची असून या संदर्भात चौकशी समितीची स्थापना करण्यात आली असून त्या माध्यमातून या प्रकरणाची सखोल चौकशी होणार आहे अनेकांची मागणी आहे आणि मुख्यमंत्री याकडे लक्ष देऊन सदर प्रकरणाची सखोल चौकशी करीत आहे अशी माहिती पालकमंत्री संजय शिरसाठ यांनी आज रोजी माध्यमांची बोलताना सदरील माहिती दिली आहे.