शक्तीपीठ महामार्गाला शेतकऱ्यांचा विरोध परळी तालुक्यात शक्तीपीठ महामार्गाच्या जमीन मोजणीला शेतकऱ्यांनी जोरदार विरोध दर्शवला आहे. शनिवारीदिनांक 5 जुलै रोजी दुपारी 12 वाजता स्थानिक शेतकरी मोठ्या संख्येने एकत्र आले होते. शेतकऱ्यांनी सांगितले की, या महामार्गामुळे त्यांच्या जमिनी सरकारकडून बळकवल्या जात आहेत. शेतकऱ्यांचा आरोप आहे की, त्यांच्या शेतजमिनी वगळता हा महामार्ग काढता येऊ शकतो. मात्र प्रशासन त्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप त्यांनी केला. त्यामुळे शक्तीपीठ महामार्गाला