बुलढाणा: माळेगाव येथे शासकीय पथकावर हल्ला प्रकरणातील आरोपीने केले विष प्राशन, अटकेच्या भीतीपोटी उचलला पाऊल
Buldana, Buldhana | Jul 29, 2025
माळेगाव येथील वन जमिनीवरील अतिक्रमण काढण्यासाठी गेलेल्या वनविभाग आणि पोलीस प्रशासनाच्या पथकावर हल्ला करण्यात आलं...