पैठण तालुक्यातील नवगाव येथील विद्यार्थी बुधवारी दिनांक 17 सकाळ पासून घरातून .निघून गेला आहे या प्रकरणी नातेवाईकांनी त्याचा .सर्वत्र शोध घेतला व मोबाईल द्वारे संपर्क करण्याचा प्रयत्न केला मात्र संपर्क होऊ शकला नाहीशेवटी त्यांनी पैठण पोलीस स्टेशन येथे मिसिंग झाल्याची तक्रार दाखल केली आहे दरम्यान सदर छाया चित्रातील मुलगा कोठे आढळून आल्यास पैठण पोलीस स्टेशनला माहिती देण्याचे आवाहन करण्यात आले आहे