नगर: मार्केटयार्ड येथे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण: उपमुख्यमंत्री पवार यांची उपस्थिती
Nagar, Ahmednagar | Jul 27, 2025
मार्केट यार्ड चौक येथे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णकृती पुतळ्याचे अनावरण मोठ्या उत्साहात संपन्न झाले...