ज्या उमेदवाराच्या पाठीशी महिला त्याचा मतपेटीत नंबर पहिला असे म्हणत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देवळाली प्रवरांमध्ये महिलांच्या उपस्थितीबद्दल विशेष आभार व्यक्त केले. देवळाली प्रवरा निवडणुकीमध्ये शिवसेना प्रचाराच्या सांगता सभेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची जाहीर सभा संपन्न झाली त्यावेळी ते बोलत होते देवळाली नगरपालिकेवर भगवा फडका असं अहवाल त्यांनी यावेळी केले आहे.