पाटेगाव येथील खून प्रकरणातील आरोपी अटकेत पाटेगाव येथील गोदावरी नदी पात्रात खून करून फेकून देण्यात आले होते याप्रकरणी .पोलिसांनी 48 तास तपास करून आरोपींना जेरबंद केले आहेत सोमवार दिनांक 15 पाटेगाव येथील नदीत हात पाय बांधलेल्या अवस्थेत एक तरुणाचा मृतदेह फेकलेला आढळला होता याप्रकरणी पोलिसांनी .तपासाची चक्रे फिरवत या घटनेतील आरोपींना जेरबंद केले आहे दरम्यान या खुनातील आरोपी सागर रामेश्वर केसापूरे राहणार देऊळगाव राजा त्याचा साथीदार ऋषिकेश सखाराम गायकवाड राहणार दूधड छत्रपती संभाजी नगर आणि