आयशा अरबाज शेख असे मृत महिलेचे नाव असून ती पाच महिन्यांची गर्भवती होती. विशेष म्हणजे डॉक्टरांच्या तपासणीत तिच्या गर्भात जुळी अपत्ये असल्याचे निष्पन्न झाले असून या घटनेने परिसरात शोककळा पसरली आहे. आत्महत्येपूर्वी आयशाने एक सुसाइड नोट लिहिली होती. “अगर किसी को दिल में रखना है तो दिल से रखो, दिल रखने के लिए दिल में मत रखो…” अशा आशयाच्या ओ