रामटेक: शितलवाडी - चारगाव रस्त्यावरील एका शेतात वीज पडून दोन महिला शेतमजुरांचा जागीच मृत्यू ; तर पाच महिला जखमी
Ramtek, Nagpur | Jul 18, 2025
सोनेघाट ग्रा.पं. अंतर्गत येणाऱ्या शितलवाडी - चारगाव रस्त्यावरील रमेश जगन्नाथ राहाटे यांचे शेत सर्वे क्रमांक 179/ 4 शेतात...