आज दिनांक 18 जानेवारी दुपारी तीन वाजता माध्यमांना मिळालेली माहिती अशी की आरोग्य विभागाने अरुणोदय म्हणजे सिकलसेस विशेष मोहिमेची सुरुवात करण्यात आली असून सदरील रोगा संदर्भात जनजागृती कार्यक्रम तालुक्यात घेण्यात येणार आहेत सदरील रोगावणामुळे होणारे दुष्परिणाम व सदरील रोगावरील उपचार पद्धती यावरती तालुका वैद्यकीय अधिकारी नासेर खान यांनी दिलेली माहिती