आज दिनांक 2 जानेवारी 2026 वार शुक्रवार रोजी रात्री8वाजता बदनापूर अंबड विधानसभा मतदारसंघाचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे माजी आमदार संतोष साबळे यांनी श्रीराम मंदिर जालना येथे सुंदर कांड परिवार 108 हनुमान चालीसा पठाण कार्यक्रमास भेट देत मनोभावे दर्शन घेत उपस्थित भावी भक्तांची संवाद साधला आहे याप्रसंगी परिसरातील शेकडो भावीभक्त उपस्थित झाले होते.