राहुरी: शहरातील जंगम गल्लीत आई तुळजाभवानी मंदिरात कोजागिरीनिमित्ताने मिरवणूक व भंडारा कार्यक्रम संपन्न
Rahuri, Ahmednagar | Oct 17, 2024
महाराष्ट्राचे अराध्य दैवत आई तुळजाभवानी देवीचा भव्य भंडारा आज दि. १७ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ६ वा. मोठ्या भक्तीभावाने...