कडेगाव: प्रीपेड मीटर बसविण्यास महावितरण संघर्ष समितीचा विरोध,कडेगाव महावितरण कार्यालयात निवेदन,आंदोलनाचा इशारा #jansamasya
Kadegaon, Sangli | Apr 9, 2025
घरघुती लाईट कनेक्शन प्रीपेड मीटर बसविण्यास कडेगाव येथे तडसर,खेराडे वांगी येथील ग्रामस्थ तसेच महावितरण संघर्ष समितीकडून...