बुलढाणा: पशु व्यापारी व शेतकऱ्यांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मूक मोर्चा, जिल्हा प्रशासनाला दिले निवेदन
Buldana, Buldhana | Aug 1, 2025
गोरक्षणाच्या नावाखाली विविध संघटनांकडून पशु व्यापाऱ्यांवर प्राणघातक हल्ल्यांच्या अनेक घटना समोर आल्या आहेत.या घटनांमुळे...