राजू वैद्य परवा पर्यंत आमच्या सोबत होते,आम्ही आघाडीची बोलणी वैद्य आकारात होते.त्याने संपर्क साधला नाही.ते भाजप मध्ये प्रवेश करत आहे.वैद्य चांगला कार्यकर्ता आहे.पक्षाने दखल त्यांना जबाबदाऱ्या दिल्या होत्या.त्यांनी का निर्णय घेतला हे अकलनिया आहे.मला वाटतं सगळ्या पक्षात काही तरी वाद असतोच.आता वैद्य ज्या पक्षात गेले त्याच्य काय? अंबादास दानवे