डोंगर खड्डा ते मेटीखेडा मार्गावर भरधाव टिप्परने दुचाकी स्वारास मागून धडक दिली या अपघातात दुचाकी स्वराचा जागीच मृत्यू झाला तर एक जण गंभीर जखमी झाल्याची घटना आज बुधवार दिनांक दहा डिसेंबर रोजी दुपारच्या दरम्यान अंतरगाव येथे घडली असून अधिक तपास वडगाव पोलीस करीत आहे.