दारव्हा तालुक्यातील लाडखेड पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या बोथ बोडण येथे चाकूने वार करून तरुणास गंभीर जखमी केल्याची घटना घडली असून, या प्रकरणी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या प्रकरणी मनोज बक्षी चव्हाण (वय २९, रा. बोथ बोडण) यांनी तक्रार दाखल केली आहे.