दिनांक 11 जुलै 2025 रोजी जिल्हा रुग्णालय बुलढाणा येथील शासकीय नर्सिंग महाविद्यालयातील प्रशिक्षणार्थीने जागतिक लोकसंख्या दिन 11 ते 18 जुलै 2025 सप्ताह दिनाच्या निमित्ताने बाह्य रुग्णालयात गित गायन, नाटीका पोस्टर प्रदर्शनद्वारे केली जनजागृती
iechealthbuldhana

6k views | Buldana, Buldhana | Jul 15, 2025