पैठण शहागड रोडवरील मायगाव फाट्याजवळ रविवारी दुपारच्या सुमारास दोन मोटर सायकलचा समोर समोर भिषन अपघात झाला या अपघातात दोन्ही मोटर सायकलस्वर जखमी झाले अपघात घडल्यानंतर स्थानिक लोकांनी अपघातग्रस्तांना पैठण येथील रुग्णालयात दाखल केले याबाबत जखमीची नावे करू शकली नाही दरम्यान पैठण शहागड रोडचे काम अत्यंत संथ गतीने सुरू असून कच्च्या रस्त्याने वाहनधारकांना रस्त्यावरून चालताना मोठी कसरत करावी लागत आहे त्यामुळे अपघातात वाढ झाली आहेगेल्या तीन ते चार महिन्यापासून हा रस्ता रस्ते बांधकाम विभागाने उघडू