चोपडा तालुक्यात लोणी हे गाव आहे. या गावाच्या बस स्टॅन्ड जवळ गोमास वाहतूक करणाऱ्यांना पकडले त्याचा राग येऊन आठ अनोळखी जणांनी योगेश कोळी, चेतन बाविस्कर व निखिल कोळी यांना शिवीगाळ करून मारहाण केली. व योगेश कोळी यांच्या हातातील ३० हजार रुपये किमतीची सोन्याची अंगठी लांबवली. तेव्हा याप्रकरणी अडावद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.