सिंदेवाही नबरगांव मार्गावर काल सायंकाळच्या सुमारास धानाने भरलेली ट्रॅक्टर टाली उलटून एका मजुराचा मृत्यू तर दोन जण गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे वामन सावसाकडे यांचा मृत्यू झाला आहे तर सुरेश सावसागडे आणि श्रीकांत गायकवाड असे दोघेजण गंभीर जखमी झाले आहे