म्हसवड येथे बुधवारी रात्री 8 वाजता आयोजित पत्रकार परिषदेत डॉक्टर रेखा दोलताडे यांनी पत्रकारांना माहिती दिली की लवकरच सत्य जनतेसमोर येईल काही गाव गुंडांना हाताशी धरून कट कारस्थान केलेले आहे डॉक्टर दोलताडे यांना खोट्या गुन्ह्यात अडकवण्याचा प्रयत्न केला आहे असे त्यांनी यावेळी सांगितले.