धरणगाव: तहसील कार्यालयात दिव्यांग सक्षमीकरण कार्यक्रमात दिव्यांगांना सायकल,महिलांना साडी, रेशन कार्डचे वितरण; पालकमंत्री उपस्थित
Dharangaon, Jalgaon | Jul 26, 2025
धरणगाव तहसील कार्यालयात दिव्यांग सक्षमीकरण कार्यक्रमात पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते २०० पेक्षा अधिक दिव्यांग...