माननीय जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर सचिन भायेकर सर यांच्या मार्गदर्शक सचनेनुसार तालुका चाळीसगाव येथील प्राथमिक आरोग्य आरोग्य केंद्र पातोंडा व रांजणगाव पी एस सी मध्ये गरोदर मातांचे शिबिर घेण्यात आले व सिकलसेल बाबत जनजागृती करून मार्गदर्शन केले. **15 जानेवारी ते 7 फेब्रुवारी पर्यंत** **सिकलसेल अनेमिया विशेषअभियान** राबविण्यात येणार आहे. याबाबत माहिती देण्यात आलीकरण्यात आली.