भावाचे बहिणीला काठीने मारहाण केल्याची घटना घडली असून गुन्हा दाखल तयार झाला आहे शेंदुर्जना घाट पोलीस स्टेशन अंतर्गत ही घटना घडली असून तक्रार दाखल केला असून या संदर्भात तुमच्यामुळे घरात भांडणे होत आहेत तू तुझ्या पतीने घेऊन येथून निघून जा असे म्हणून बहिणी सोबत वाद घातला व तिला काठीने मारहाण केली या संदर्भात पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आता या तक्रारीवरून शेंदुर्जना गाठ पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे