मिरज: सरकारमधील कोणी काही करो मुख्यमंत्र्यांना मान्यचं, कृषिमंत्र्यांच्या राजीनाम्यावरून आमदार जयंत पाटील यांची सांगलीत टीका
Miraj, Sangli | Jul 30, 2025
कोणी काही केलं तरी,कोणाला राजीनामा देऊ द्यायचं नाही, हेच सरकारचं धोरण असून मंत्री आणि आमदारांनी केलेलं कृत्य...