उदगीर: अजित पवार गटाचे सुरज चव्हाण यांच्यावर गुन्हा नोंद करा, तालुका छावा संघटनेची उपजिल्हाधिकाऱ्यांमार्फत गृहमंत्र्यांना मागणी
Udgir, Latur | Jul 21, 2025
लातूर येथे छावाचे विद्यार्थी आघाडीचे प्रदेश अध्यक्ष विजयकुमार घाडगे पाटील यांनी सुनील तटकरे यांची पत्रकार परिषदेत कृषी...