अहमदपूर: किनगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत गुजरातच्या व्यापाऱ्याचे दोन कोटी लूटले छोटा राजन टोळीतील राजेश खन्नाला नालासोपारातून अटक
Ahmadpur, Latur | Jul 26, 2025
किनगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत गुजरातच्या दोन व्यापाऱ्यांना एका टोळीने मारहाण करून लुबाडले होते ही घटना 26 जून रोजी घडली...