नांदुरा: नांदुऱ्यात आचारसंहितेचे उल्लंघन;एका मोठ्या राजकीय नेत्यांवर कारवाईची मागणी
नांदुरा नगरपरिषद निवडणुकीची निवडणूक प्रक्रिया सुरू असून नांदुरा शहरात आदर्श आचारसंहितेचा भंग झाल्याची घटना घडली आहे.यामधे दोषी असलेल्यावर कारवाई करावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते सुशील इंगळे यांनी केली आहे.