गडचिरोली: गडचिरोलीच्या बांधकाम खात्यातील 'त्या' भ्रष्ट अधिकाऱ्याला केवळ निलंबन नव्हे तर सेवेतून काढून टाका : आमदार विजय वडेट्टीवार
Gadchiroli, Gadchiroli | Jul 30, 2025
अशा अधिकाऱ्यांना सोडता कामा नये. सार्वजनिक बांधकाम विभाग हा भ्रष्टाचाराचे कुरण बनला आहे. नागपूर इथे गडचिरोली बांधकाम...