भोकरदन: उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर सामाजिक कार्यकर्ते सुरेश तळेकर डिगंबर थोटे यांचे आमरण उपोषण सुरू
आज दि.4नोव्हेंबर 2025 वार मंगळवार रोजी दुपारी 4 वाजेच्या सुमारास भोकरदन येथे उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर सामाजिक कार्यकर्ते सुरेश पाटील तळेकर व डिगंबर थोटे यांची आमरण उपोषण सुरू असल्याचे पाहायला मिळाले आहे, या त्यांनी मागणी केली आहे, शहरातील बायपास मार्ग त्वरित सुरू करावा कारण अवजड वाहने शहराच्या बाहेरून जाईल, सिंचन विहिरीचे कामे सुरू करावे व संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थ्यांना लाभ घ्यावा या मागणी घेऊन ती मागील 2 दिवसापासून आमरण उपोषण करत आहे.