आज दिनांक 9/1/ 2026 ला प्रा.आ.केंद्र पुराडा येथे तालुका आरोग्य अधिकारी डॉ.गहाणे सर यांनी भेट देऊन ANC Tracking , High रिस्क ANC, मलेरिया, मेडिसिन स्टॉक इ. कामाचा आढावा घेतला तसेच सिकलसेल अभियानाबद्दल काही महत्त्वाच्या सूचना व मार्गदर्शन क
आज दिनांक 9/1/ 2026 ला प्रा.आ.केंद्र पुराडा येथे तालुका आरोग्य अधिकारी डॉ.गहाणे सर यांनी भेट देऊन ANC Tracking , High रिस्क ANC, मलेरिया, मेडिसिन स्टॉक इ. कामाचा आढावा घेतला तसेच सिकलसेल अभियानाबद्दल काही महत्त्वाच्या सूचना व मार्गदर्शन करण्यात आले. तसेच VHSND सत्र येरकडी येथे भेट देऊन ANC,PNC मातांना आहार, पोषण व KMC बद्दल मार्गदर्शन केले तसेच इन्स्टिट्यूशनल डिलिव्हरी व SAM,MAM बालकांना CTC मध्ये भरती करण्यासाठी समुपदेशन करण्यात आले