अंबड: आ नारायण कुचे यांनी मानले अंबडकर मतदारांचे आभार
Ambad, Jalna | Dec 21, 2025 अंबड बदनापूर मतदार संघाचे भाजपा आमदार तथा भाजपा ग्रामीण जिल्हाध्यक्ष आमदार नारायण कुचे यांनी अंबडच्या जनतेचे आभार मानले असून वर्षभरात जायकवाडीचे पाणी अंबड कराना देणार असल्याचे त्यांनी स्पष्ट सांगितले.