महाबळेश्वर: प्रतापगड येथील अभायसिंह हवालदार यांचा जिल्हाधिकारी यांच्यावर आरोप
प्रतापगड येथील सामाजिक कार्यकर्ते अभायसिंह हवालदार यांनी सातारा जिल्हाधिकारी यांच्यावर सोमवारी सकाळी 11 वाजता पत्रकारांशी बोलतांनाआरोप केला आहे की विशाल अग्रवाल याला कोणत्या बेसवर कोणत्या दबावाखाली येऊन नियमबाह्य शासकीय प्रॉपर्टी लिजवर दिली आहे,