शहरातील तीन प्रभागातील तीन जागांचा निवडणुकीसाठी सुरू असलेल्या प्रचाराचा धडाका आज दि.19 डिसेंबर रोजी सायंकाळी अधिकृतपणे थांबणार आहे त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून प्रभागात सुरू असलेल्या सभा रॅली पदयात्रा प्रचार वाहनांचा गजर आता शांत होणार आहे प्रचाराचा अखेरच्या दिवशी उमेदवार व पक्षांकडून मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी शेवटची जोरदार धावपळ सुरू आहे न्यायालयीन प्रक्रिया तसेच राज्य निवडणूक आयोगाच्या सुधारित कार्यक्रमानुसार गोंदिया शहरातील प्रभाग क्रमांक 3-ब, 11-ब, 16-अ मध्ये तसेच तिरोडा श