जालना: विमा नसेल तर दुर्घटनेचा खर्च बिल्डरलाच भरावा लागणार; अॕड. महेश धन्नावत यांची माहीती
Jalna, Jalna | Dec 21, 2025 विमा नसेल तर दुर्घटनेचा खर्च बिल्डरलाच भरावा लागणार; अॕड. महेश धन्नावत यांची माहीती रेरा कलम 16 : सामायिक क्षेत्राचा विमा बिल्डरवर बंधनकारक आज दिनांक 21 रविवार रोजी दुपारी चार वाजता मिळालेल्या माहितीनुसार महाराष्ट्र रेरा कायद्यानुसार सामायिक क्षेत्राचा विमा काढणे ही बिल्डरची वैधानिक जबाबदारी आहे. केवळ सदनिकांचा ताबा देऊन बिल्डर जबाबदारीतून मुक्त होत नाही. जालन्यासह अनेक प्रकल्पांमध्ये सोसायटी स्थापन व मालमत्ता हस्तांतरण न झाल्याने दुर्घटना घडल्यास सदनिकाधारकांवर अन्याय होतो, असे ॲड.