वाशिम: ब्राम्हणवाडा येथील अवैध दारू विक्री बंद करून कारवाई करावी गावातील महिलांचे राज्य उत्पादन शुल्क अधीक्षकांना निवेदन
Washim, Washim | Jul 15, 2025
जिल्ह्यातील ब्राह्मणवाडा तालुका मालेगाव येथील अवैध दारू विक्री बंद करून दारु विक्री करणाऱ्यांवर कारवाई करावी.अशी मागणी...