नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील विदयार्थ्यांकडून शैक्षणिक शिष्यवृत्ती योजनेसाठी लाभार्थी नोंदणी (रजिस्ट्रेशन) करावयाची प्रथम मुदत दि. 20/06/2025 ते दि. 31/ 07 / 2025 पर्यंत होती. त्याचप्रमाणे दि. 15/08/2025 पर्यंत विहित नमुन्यातील अर्ज ऑनलाईन पध्दतीने अर्ज सादर करणेकरीता जाहीर आवाहन प्रसिध्द करण्यात आले होते. त्यानंतर वरील योजनेअंतर्गत लाभार्थी नोंदणी (रजिस्ट्रेशन) करावयाची व्दितीय मुदत दि. 15/08/2025 पर्यंत व विहित नमुन्यातील ऑनलाईन पध्दतीने अर्ज स्विकारण्यास दि. 31/08/202 रोजीपर्यंत व्दितीय मुदतवाढ तरी सदर लाभार्थ्यांना कागदपत्रांची पूर्तता करणेकामी दि. 04 मार्च 2026 पर्यंत अंतिम मुदत देण्यात येत आहे.