आज दिनांक 02/01/2026 रोजी पोलीस स्टेशन आर्मी येथील सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक अरुण सिताराम पवार यांनी 31 वर्ष पोलीस विभागात सेवा पूर्ण करून सेवानिवृत्त झाल्याने त्यांचा सेवानिवृत्ती सत्कार समारंभ पोलीस स्टेशन आणी येथे घेण्यात आला सदर समारंभाकरिता सत्कारमूर्ती अरुण सिताराम पवार हे यांच्या परिवारासह उपस्थित होते तसेच समारंभामध्ये अध्यक्षस्थानी पोलीस निरीक्षक निलेश सुरडकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक मिलिंद पारडकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत देशमुख, पोलीस उपनिरीक्षक पल्लवी निरगुडकर मॅडम व सर