भाजी बाजार चौकात पावन भानखडे यांची निर्गुण हत्या करण्यात आली होती कोल्हापूर गेट पोलीस स्टेशन अंतर्गत ही घटना घडली या संदर्भात आता चारही आरोपीला ठराव झालेल्यांना अटक करण्यात आली असून दोघांना भुसावळ येथून तर दोघांना अमरावती येथून अटक करण्यात आली आहे प्रॉपर्टी बुकर असलेले वानखडे यांची निर्गुण हत्या दिनांक 15 डिसेंबर रोजी करण्यात आली होती लगेच क्राईम ब्रँच पथकाने आरोपीला अटक केली असून पुढील कारवाई पोलीस करत आहेत