धुळे: पांझरा नदी फरशी पुलाला पथदिवे,कठडे उभारा नागरीकांची महापालिका प्रशासनाकडे मागणी #Jansamasya
Dhule, Dhule | Jun 1, 2025 धुळे शहरातील कालिका माता मंदिर ते देवपूर जयहिंद जलतरण तलाव यांना जोडणारा पांझरा नदी पात्रात फरशी पूल रस्ता तयार करण्यात आला आहे.संभाव्य मोठा धोका टाळण्यासाठी आणि धुळेकर नागरीकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने या फरशी पुलावर पथदिवे,संरक्षक कठडे उभारा.अशी मागणी धुळेकर नागरीक जयेश राठोड,भुषण जोशी,अशोक वानखेडे यांनी महानगरपालिका प्रशासनाकडे 1 जुन रविवारी सायंकाळी पाच वाजून सात मिनिटांच्या दरम्यान केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार शहरातील कालिका माता मंदिर ते देवपूर जयहिंद जलतरण तलाव यांना जोडणार