साकोली: संततधार पावसाने साकोलीतील आमराई येथील वैकुंठी परिवाराचे मातीचे घर कोसळले, सुदैवाने जीवितहानी टळली
Sakoli, Bhandara | Jul 27, 2025
गेल्या तीन दिवसापासून येणाऱ्या संततधार पावसाने साकोली येथील आमराई वस्ती मधील वैकुंठी परिवाराच्या मातीच्या घराचा काही भाग...