यवतमाळ: आयटीआय मध्ये दिले जाणार सोलर टेक्निशियन अभ्यासाचे धडे,जिल्ह्यातील ५ तालुक्यात आयटीआय मध्ये सोलर टेक्निशियन अभ्यासक्रम...
Yavatmal, Yavatmal | Aug 6, 2025
यवतमाळ आयटीआय मध्ये यावेळी पासून सोलर तंत्रज्ञ अभ्यासक्रम मंजूर झाले आहे. इच्छुक विद्यार्थ्यांनी संकेतस्थळावर ऑनलाईन...